त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच ...
पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आह ...
लासलगाव : खडक माळेगाव द्राक्षमणी लिलाव आवारात मिरची, टॉमेटो व इतर भाजीपाला खरेदी सुरू करावी या मागणीचे निवेदन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे. ...
निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला. ...