Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे. Read More
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन वर्षांपासून दरात मोठी घसरण झाली असून, हमीभावाच्या खाली दर आले आहेत. ...
हार्वेस्टर शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात मूग व उडीद उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. ...
गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे कोकण तसेच पूर्व विदर्भातील भात लावणीला वेग आला असून राज्यातील राज्यात १ कोटी ३७ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...