Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे. Read More
यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...
शासनाने मुगासाठी प्रतिक्विंटल ८ हजार ६६२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलनेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी आर्थिक लूट होत आहे. ...
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने उत्पादनात घट झाली आहे. ...