लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मूग

Green Gram in Marathi , मराठी बातम्या

Green gram, Latest Marathi News

Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे.
Read More
चालू आठवड्यात सोलापूर बाजार समितीत उडीद व मुगाची आवक घटली; कसा मिळतोय दर? - Marathi News | The arrival of urad and moong in the Solapur Market Committee has decreased this week; How are the prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चालू आठवड्यात सोलापूर बाजार समितीत उडीद व मुगाची आवक घटली; कसा मिळतोय दर?

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप हंगामातील शेतमाल बाजारपेठेत कमी प्रमाणात विक्रीसाठी आला आहे. सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या सरासरी उताऱ्यात घट झाली असून त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. ...

हमीभावाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जलद होण्यासाठी पणन विभाग करणार 'हे' बदल; वाचा सविस्तर - Marathi News | Marketing department will make 'these' changes to speed up the process of purchasing agricultural produce at guaranteed prices; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जलद होण्यासाठी पणन विभाग करणार 'हे' बदल; वाचा सविस्तर

hami bhav kharedi शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली जाते. ...

Moong Market : हमीभाव कागदापुरता; शेतकऱ्यांचा मूग अर्ध्या दरानेच विक्रीला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Moong Market: Guaranteed price only on paper; Farmers' moong sold at half price Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभाव कागदापुरता; शेतकऱ्यांचा मूग अर्ध्या दरानेच विक्रीला वाचा सविस्तर

Moong Market : पावसामुळे मूग उत्पादन घटले, त्यातच आता बाजारात दर मिळेनासा झाला आहे. हमीभाव जाहीर झाला असला तरी बाजारात शेतकऱ्यांच्या मूगाला अर्धेच भाव मिळत आहेत. (Moong Market) ...

यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात - Marathi News | This year, neither the yield is available nor the market price; Moong and urad farmers are in a double crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे उतारा कमी मिळत आहे तर दुसरीकडे दरही कमी मिळत आहे. आशा दुहेरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सर्व बाजूने फटका बसत आहे. ...

अहिल्यानगर बाजारात नवीन मुगाची आवक सुरू; मागील ५ दिवस कसे राहिले दर? - Marathi News | New arrival of moong has started in Ahilyanagar market; How were the prices in the last 5 days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर बाजारात नवीन मुगाची आवक सुरू; मागील ५ दिवस कसे राहिले दर?

Mug Bajar Bhav मृगात पेरणी केलेल्या खरिपातील मुगाच्या राशीला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर येथील बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. ...

सतत पडणाऱ्या पावसाच्या परिस्थितीत तूर, मुग व उडीद पिकांसाठी अत्यंत महत्वाचा सल्ला - Marathi News | Very important advice for tur, moong and urad crops in conditions of continuous rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सतत पडणाऱ्या पावसाच्या परिस्थितीत तूर, मुग व उडीद पिकांसाठी अत्यंत महत्वाचा सल्ला

सध्या स्थितित सतत पडणारा पाऊस यामुळे मुग, उडीद आणि तूर पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीत मुग आणि उडीद ही पिके काढणी अवस्थेत तर तूर शाखीय व गुंड्या लागण्याच्या अवस्थेत आहेत. ...

कडधान्य व तेलबियांची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी नाफेडने केले 'हे' महत्वाचे आवाहन - Marathi News | NAFED makes 'this' important appeal to purchase pulses and oilseeds at support price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडधान्य व तेलबियांची आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी नाफेडने केले 'हे' महत्वाचे आवाहन

हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. ...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मुगाची आवक वाढली पण खरेदी होईना - Marathi News | Arrivals of urad and mung beans increased in Solapur Agricultural Produce Market Committee but no purchases were made | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मुगाची आवक वाढली पण खरेदी होईना

solpaur udid market खरीप हंगामातील उडीद आणि मूग या शेतमालाची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस आवक वाढत आहे. ...