Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे. Read More
Pulses Market : राज्यभरात अतिवृष्टीने खरीप हंगामाची वाट लावली आहे. कडधान्यांच्या पिकांवर सर्वाधिक फटका बसल्याने मूग, उडीद आणि मटकीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण आता ग्राहकांनाही महागाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. (P ...
Pulse Price Hike Diwali: डाळींच्या दरवाढीने नव्या वर्षाची सुरुवातच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील १५ दिवसांपासून विदर्भातील काही भाग संपूर्ण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला मोठ्या अतिवृष्टीचा सामना करावा लागला. ...
Kharif Crop Price Trends : यंदा खरीप हंगामात मूग व सोयाबीनचे दर दबावात राहिले आहेत. केंद्राने हमीदरात वाढ केली असली तरी वणी बाजार समितीत मूग व सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Kharif Crop Price Trends) ...
pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...
Maize Market : मक्याचे उत्पादन यंदा भरघोस झाले असले तरी शेतकरी भावाच्या अनिश्चिततेत आहेत. मूग-उडीदाच्या भावात झालेल्या घसरणीने त्यांची चिंता वाढवली आहे. मक्यालाही आधारभूत किंमत मिळेल का? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. (Maize Market) ...
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार २०२५-२६ हंगामात राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. ...
Moong Market Update : सरलेला गणेशोत्सव, सुट्ट्यांचा प्रभाव आणि बाजारातील मागणी लक्षात घेता बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ६७६ क्विंटल धान्याची आवक झाली. यात मुगाने तब्बल ८ हजार ५० रुपयांचा उच्चांक गाठत शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर हरभऱ्याच्या द ...