शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

भंडारा : स्मशानात कार्यालय बांधकाम ? ग्रामपंचायत धुसाळा येथील प्रकार

लोकमत शेती : E Peek Pahani : ई पिक पाहणीसाठी राज्यात शेतकरी व कॉलेजकुमारांचा नवा पॅटर्न होतोय पॉप्युलर; वाचा सविस्तर

बीड : बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; जिल्ह्यातील १३ सरपंच अन् ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

लोकमत शेती : Natural Farming : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची कास कृषी सखीच्या हाती

बीड : बीडमध्ये महिला सरपंचाला मागितली एक लाखाची खंडणी; उपसरपंचासह दोन सदस्यांवर गुन्हा

लातुर : खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण

पुणे : दौंड तालुक्यात प्रशासकराज सुरु ; १० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात

परभणी : आई-वडिलांना सांभाळ करा, अन्यथा शासकीय योजनेला विसरा; खांबेगाव ग्रामपंचायतीचा ठराव

पुणे : तक्रारवाडीतील अतिक्रमणधारकांची सरपंचांना जीवे मारण्याची धमकी  

पुणे : आळंदीतील सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद होणार? ग्रामस्थांचा एकमताने ठराव मंजूर