शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

रत्नागिरी : gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

कोल्हापूर : gram panchayat election: कोल्हापुरात भाजपने उधळला पहिला विजयी गुलाल, 'या' गावात झाली सरपंचपदी बिनविरोध निवड

कोल्हापूर : gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना

गोवा : ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर

पुणे : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण

लातुर : लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी एकूण १७४८ उमेदवारी अर्ज दाखल

सांगली : सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

पुणे : Pune | वेल्ह्यात २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचासाठी ९९ तर सदस्यासाठी २८४ अर्ज

कोल्हापूर : ८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार

सांगली : gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार