शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला

वाशिम : वाशिम जिल्ह्यात २७८ ग्राम पंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

महाराष्ट्र : राज्यात ७५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; शिंदे गट-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : 122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा

लातुर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील भेसळयुक्त अवैध दारुसाठा जप्त

वर्धा : ग्रामपंचायतीचा मतोत्सव; शक्तिप्रदर्शनाने प्रचार थंडावला, यंत्रणेची आज केंद्रांकडे कूच

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज, कराड तालुक्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान

पुणे : Pune | खेड तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध

गडचिरोली : प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘भेटीगाठी’वर भर; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

अमरावती : ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर