शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल

सातारा : Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार

बीड : मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा

सांगली : gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश

सांगली : ‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी

सांगली : सांगली जिल्ह्यात ४१६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८० टक्के मतदान, उद्या मतमोजणी

बीड : निवडणुकीला गालबोट, जुन्या वादातून फ्री स्टाइल हाणामारी, आमदार पुत्रासह ९१ जणांवर गुन्हा

पुणे : Indian Railway | दारे न उघडल्याने रेल्वेला १ तास ४० मिनिटे उशीर

पुणे : Gram Panchayat Election | मराठवाड्यातील ग्रामपंचायतीसाठी पुण्यात फिल्डिंग

पुणे : गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान