राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मागील महिन्यात कुरनुर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर बुधवारी दुपारी कुरनूर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...