राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लोक सहभागातून ग्रामविकास व लोककार्यक्रमांत शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारीत आदर्शगांव संकल्प व प्रकल्प योजना सन १९९४-९५ पासुन राज्यस्तरीय योजना म्हणून राबविण्यात येत आहे. ...