शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : ग्रामविकास, कारवाईचा फार्स: दोषींना कामकाज सहभागास मनाई हवी

लोकमत शेती : Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; प्रतिसेकंद १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग

महाराष्ट्र : न्यायालयाच्या निकालापर्यंत सरपंचांची संपते मुदत; तुलनेत ग्रामसेवकावर होते वेगाने कारवाई

महाराष्ट्र : ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशीचा देखावाच; सरपंच, सदस्य सुटताहेत सहीसलामत

बीड : गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका; बीड जिल्ह्यातील २४ सरपंच अन् ८२० सदस्यांचे सदस्यत्व रद्द!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव झाले रद्द, इमारत बांधकामासाठी निधीचा मोठा प्रश्न

सांगली : Sangli: महापुरुषांचा पुतळा हटवल्यामुळे रामपुरात तणाव, ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गडचिरोली : २४ ग्रामपंचायतींना आता नव्या इमारती; शासनाने उपलब्ध करून दिला निधी

कोल्हापूर : दारू विकल्यास सातबाऱ्यावर बोजा, मालमत्ता सील करणार; कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने केला ठराव.. वाचा

लोकमत शेती : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी