राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
...सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेतनवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. ...
Nashik News: नाशिक जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचा अबंधित निधीचा या वर्षाचा ४० कोटींचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. मात्र, या अबंधित निधीचे ४० कोटी रुपये प्राप्त होऊन महिना झाला, तरी अद्याप तो निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात वर्ग करण्यात आलेल ...