राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विटा पोलिसांनी संशयित रमेश शंकर कोळेकर (रा. सांगोले) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. ...
सातारा : ग्रामपंचायतीच्या शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी अशा १४ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील विविध पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी ... ...
ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यात अॅपवरून दाखले काढण्यासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरविले; पण निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. ...