शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : महायुतीच्या विजयाचा ट्रेंड कायम राहील, मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : 'घड्याळ तेच, वेळ नवी, अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात'; आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Video: ग्रामपंचायतीत बायको सरपंच म्हणून विजयी; निकालानंतर पतीच्या डोळ्यात अश्रू

सातारा : कऱ्हाड, पाटण, खटाव, साताऱ्यात सेना - भाजप; वाई कोरेगावात राष्ट्रवादीचे गट

जालना : १५ वर्षांपासूनची सत्ता गेली; रावसाहेब दानवेंच्या तालुक्यात भाजपाच्या पॅनलचा दारुण पराभव

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यात भाजपचे वर्चस्व; वारगाव, हळवल पोटनिवडणुकीत बाजी

पुणे : पुणे जिल्ह्यात अजित पवारांचीच पॉवर, वळसे-पाटील यांची मात्र विकेट, भोर, पुरंदरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व

नागपूर : Nagpur Gram Panchayat Election Results : नितीन गडकरींच्या धापेवाड्यात कॉंग्रेसचा गुलाल

महाराष्ट्र : पुणे जिल्ह्यात अजितदादांचा दबदबा! शरद पवार गटाला मिळाल्या फक्त 'इतक्या' जागा

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश, विरोधकांना टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले...