राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पेठ : तालुक्यातील कहांडोळपाडा पैकी देवळाचापाडा येथील नागरिकांना दळणवळणासह आरोग्य व संपर्क सुविधांचा अभाव असल्याने रूणांना डोलीच्या सहाय्याने रु ग्णालयात न्यावे लागत असून ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला. ...
दिंडोरी : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही; पण दिंडोरी तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना आमदार माणकिराव कोकाटे यांच्या पुढाकारातून प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकर्यांन ...
पिंपळगाव बसवंत : गणपती विसर्जन करताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा वरिष्ठ स्तरार तपास करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅनलाइन निवेदनाद्वारे केली आहे. ...
शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ आॅगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत. ...