राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सटाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभिनव उपक्रमाचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची म ...
सटाणा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरु केलेल्या ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्र माचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची ...
नांदूरवैद्य : इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी जिजाबाई नाठे यांची निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. वाडीव-हे गटाकडे पहिल्यांदाच महिला प्रभारी सभापती म्हणून संधी मिळाल्याने ग्रामस्था ...
कळवण : तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे, वाढीव बिले भरली जाणार नाही याची दखल महावितरणने घ्यावी, अखंड व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करावी, वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारी सोमवारपासून जाण ...
लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले. ...