शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : गावगाड्याचा व्यवहार झाला ठप्प, ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच

गोंदिया : मनरेगाच्या कामाचा थकीत निधी द्या

यवतमाळ : ग्रामसेवकांच्या संपामुळे सरपंच संतापले

अकोला : मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

नाशिक : तळवाडेदिगर गाव अर्धे अंधारात, नागरिकांची गैरसोय

गोंदिया : २८ गावांवर ६२ लाखांची पाणीपट्टी थकीत

नागपूर : गुरुजींना दिली ग्रामपंचायतीची जबाबदारी  : शिक्षकांमध्ये संताप

छत्रपती संभाजीनगर : ग्रामसेवकांच्या संपाचा ग्रामस्थांना मोठा फटका; शासनाने तोडगा काढण्याची मागणी 

वर्धा : चार दिवसांपासून सरपंच कांबळे यांचे बेमुदत उपोषण सुरूच