राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांं ...
grampanchyat, elecation, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर ८३५ हरकती आल्या आहेत. ...
Gram Panchayat News : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील ...
ओझर : गेल्या तीस वर्षा पासुन प्रलंबित असलेल्या ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर झाल्याची माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी ओझर सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिली. ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होताच गावपातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. गावोगावी पॅनलनिर्मितीसाठी आतापासूनच कोपरा बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच ...
दिंडोरी/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील करंजवण ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मालती खराटे होत्या. ...
नांदूरशिंगोटे : सर्वाधिक चुरशीने लढल्या जाणाऱ्या आणि गावगाड्याशी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या जाहीर केल्या आहेत. त् ...
निफाड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केल्या असून, खालीलप्रमाणे गावांच ...