राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
GramPanchyatSamiti, Election, collector, kolhapur अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून या दिवसापासून आ ...
लोहोणेर : चौदाव्या वित्त आयोगातून ऐंशी वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोहोणेर ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक दगडी व कौलारू इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केल्याने वास्तूचे खऱ्या अर्थाने रुपडे पालटले आहे. ...
देवळा : तालुक्यातील भऊर येथे दरवर्षी भरणारा दोन दिवसीय यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांं ...