लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर - Marathi News | 3 crore sanctioned for new building of 20 gram panchayats in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर

स्वनिधीची अट रद्द ...

वित्त आयोगाचे २५० कोटी ग्रामपंचायतींच्या खात्यांवर शिल्लक, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 'इतके' कोटी खर्च - Marathi News | २५० crore balance of Finance Commission on the accounts of Gram Panchayats, Kolhapur district has spent ३२५ crores so far | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वित्त आयोगाचे २५० कोटी ग्रामपंचायतींच्या खात्यांवर शिल्लक, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 'इतके' कोटी खर्च

कामे लवकरात लवकर करावी लागणार ...

सहा वर्षांपूर्वी सन्मान; आता आगाऊ वेतनवाढ, दहा आदर्श ग्रामसेवकांमध्ये आनंद - Marathi News | Honors six years ago; Now advance pay hike, joy among ten ideal Gram Sevaks | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सहा वर्षांपूर्वी सन्मान; आता आगाऊ वेतनवाढ, दहा आदर्श ग्रामसेवकांमध्ये आनंद

...सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेतनवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. ...

कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज - Marathi News | Looking for work? Apply to Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यास एका कुटुंबास १०० दिवसाच्या कामाची हमी आहे. ...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती - Marathi News | Solapur Zilla Parishad Committee visited Kinjwade Gram Panchayat Sindhudurg, took information about sanitation activities | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती

देवगड ( सिंधुदुर्ग ) : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३/२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची ... ...

Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली - Marathi News | Elections will be held for 28 gram panchayats in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली

२३ फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार ...

८४१ ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी थकीत, ‘मार्च एडिंग’साठी ४५ दिवस बाकी, सीईओंनी नेमले वसुलीसाठी विशेष पथके - Marathi News | 841 Gram Panchayats property tax water tax issue CEO appoints special teams for recovery | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८४१ ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी थकीत, ‘मार्च एडिंग’साठी ४५ दिवस बाकी, सीईओंनी नेमले वसुलीसाठी विशेष पथके

बड्या व्यक्तीकडेही थकबाकी... ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा, सातारा जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने  - Marathi News | Apply pay scale to gram panchayat employees, employees protest in front of Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा, सातारा जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने 

सातारा : मागील तीन महिन्यांचे किमान वेतन अनुदान तातडीने बॅंक खात्यात जमा करावे, अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतनश्रेणी लागू ... ...