शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

नाशिक : वाखारवाडीच्या उपसरपंचपदी निकम बिनविरोध

नाशिक : निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

नाशिक : थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

नाशिक : एचआयव्ही तपासणीनंतरच वधू-वर चढणार बोहल्यावर

रत्नागिरी : ६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

पुणे : ग्रामपंचायतीमधील अपहार पडणार महागात; कठोर कारवाईचे आदेश

महाराष्ट्र : गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

नाशिक : १०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

पुणे : वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरणार