शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा!

नाशिक : येवला तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा वाजला बिगूल

नाशिक : राजापूर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच म्हणून काशिनाथ चव्हाण बिनविरोध

नाशिक : स्मशानभूमीचे काम निकृष्ट

वाशिम : विकास कामे अर्धवट; कंत्राटदारांना ग्रामपंचायतचे अभय

नाशिक : इंदोरे ग्रामपंचायतीची व्यायामशाळाच गायब !

नाशिक : ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाकडे महिलांनी फिरविली पाठ

वाशिम : भाड्याच्या खोलीत चालतो ९७ ग्रामपंचायतींचा कारभार

नाशिक : ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

नाशिक : भेंडाळीत राबविणार आदर्श ऊर्जा ग्राम मोहीम