राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. नगर तालुक्यातील डोंगरगण येथे एका मुख्याध्यापकाला झालेली मारहाण ही घटना वगळता मतदान उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पडले. ...
Gram panchayat Election Kalyan : महिनाभरापूर्वी एका घरात पालकमंत्री एकनाश शिंदे यांच्यावर देखील अघोरी काळीजादू करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांच्या कारला अपघात झाला होता. ...