शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : सटाण्यात उपनगराध्यक्षपदी राकेश खैरनार बिनविरोध

कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या मतदार यादीवर ८३५ हरकती

रायगड : शासनाने निधी दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची अपेक्षा

नाशिक : ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर

नाशिक : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे बैठकांना जोर

नाशिक : करंजवण ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग दिन साजरा

नाशिक : शंभर ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या जाहीर

नाशिक : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर

नाशिक : यात्रा रद्द झाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

नाशिक : दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप