शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अनिश्चित

यवतमाळ : सरपंच आरक्षणानंतरच ठरणार गावगाड्यात आघाडीचे गणित

नाशिक : उमराणे सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय देवरे बिनविरोध

महाराष्ट्र : आधी ग्रामपंचायतीची निवडणूक, नंतर सरपंचपदासाठी सोडत, राज्य सरकारचा मोठा निर्णय

वसई विरार : पालघर, वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू

नाशिक : कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा

मुंबई : 'ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा'; राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना दिले आदेश

सोलापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीला लागणार मुहूर्त 

वाशिम : मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी!

अहिल्यानगर : ‘या’ ग्रामपंचायतीचे कृषी सुधारणा कायद्यास समर्थन; ठराव मंजूर, नवीन कायदे शेतकरी हिताचे