शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली, ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम

कोल्हापूर : प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीला देण्याचा विचार

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीतील कार्यकर्त्यांचीही कोरोना चाचणी

गोंदिया : उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांच्या खर्चाची मर्यादा

नाशिक : ब्राह्मणगावी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू

नाशिक : कादवा म्हाळुंगी ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा राखणार

नाशिक : ओझर नगर परिषद होईपर्यंत ग्रामपालिकेची निवडणूक घ्यावी

नाशिक : ग्रामपंचायती निवडणुकांचा आजपासून उडणार धुरळा

नाशिक : ब्राह्मणगावी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सक्षम उमेदवारांचा शोध

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक