शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्तीस ग्रामसेवक संघटनेचा विरोध

जळगाव : रणधुमाळीच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

नाशिक : ११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

कोल्हापूर : जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २६ अर्ज दाखल

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुका- महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार

कोल्हापूर : कर्नाटकात ग्रामपंचायत निवडणुक -दुसऱ्या टप्प्यासाठी कोगनोळीत प्रचार शिगेला

नाशिक : ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी

नाशिक : बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

पुणे : पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम