शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : सत्तेसाठी गावा-गावात जोरदार रस्सीखेच होणार, जिल्ह्यातील सार्वत्रिक चित्र

नाशिक : वणी ग्रामपालीकेच्या उपसरपंपदी देवेन्द्र गांगुर्डे

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची पोलीस निरीक्षक यांचे कडून पाहणी

नाशिक : सरपंचपदाचे आरक्षण लांबल्याने राजकीय समीकरणे बदलणार

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतींचे नाव ऑनलाईन नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले

नंदूरबार : सरपंचपदासाठी 42 लाखांची बोली, ग्रामपंचायतीची सत्ताही मिळणार, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गाव 

पिंपरी -चिंचवड : ग्रामपंचायतीद्वारे होणार वीज बिल वसुली, ऊर्जा विभागाचा निर्णय

नाशिक : इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी दमछाक

नाशिक : इगतपुरी तालुक्यात बैठका, व्यूहरचनांना वेग

नाशिक : गोदाकाठी रंगू लागला निवडणुकीच्या गप्पांचा फड