राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. ...
निवडणुकीत उमेदवार जिंकला की जवळचे दोस्त, कार्यकर्ते किंवा उमेदवाराच्या वजनाला पेलू शकेल, अशी व्यक्ती विजयी उमेदवारा खांद्यावर उचलतात. कपाळी गुलाल, गळ्यात हार आणि हलगीनं वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. ...
अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत २७ व २८ जानेवारीला होणार आहेत. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली की लगेच जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. ...