शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नांदेड : बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम

नाशिक : इगतपुरी नगरपरिषदेत विविध प्रलंबीत विकास कामांबाबत आढावा बैठक

नाशिक : सुर्योदय ग्रामीण पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

रत्नागिरी : गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड

रत्नागिरी : राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू, खेडमध्ये आजी-माजी आमदार द्वयींमध्येच लढाई

मुंबई : सरपंच सोडत अन् 7 वी पासच्या अटींमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलप्रमुख वैतागले

पुणे : जात, भावकीसाठी मत वाया घालवू नका,विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा: भास्करराव पेरे-पाटील

नाशिक : ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांच्या शेडला अवास्तव कर आकारणी

नाशिक : वट असूनही शिक्षणात माठ असणाऱ्यांची पंचाईत

अकोला : व्याळा ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम रद्द