शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहकारी बँकेतही उघडता येणार खाते

नाशिक : ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास मिळणार निधी

कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर

नाशिक : वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

रत्नागिरी : अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळ

कोल्हापूर : ' बिनविरोध नरेवाडी'साठी चाकरमान्यांची धडपड...!

कोल्हापूर : कोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शांततेत 85 टक्के मतदान

सिंधुदूर्ग : काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार!

सातारा : अंगठाछापही सरपंचपदाचे दावेदार! गावभर बोभाटा

कोल्हापूर : जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी अपात्र !