राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Gram Panchayat Election राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मंगळवारी दिला. ...
gram panchayat : विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल ...
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २५व्या स्मृती सोहळ्या अंतर्गत कीर्तन सोहळ्यासह लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या सहभागाने शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात पहिल्या पिंक व्हिलेज गावाची निर्मिती नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गावी झाली. त्याची चर्चा राज्यात नाही तर देशात होत आहे. एवढेच नाही तर स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील त्या गावाला ...