राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पालन करीत संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास सर्व गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण काही दुकानदार व शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. ...
वणी : येथील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिक दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद होते. ...
सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. ...
उमराणे : बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १२) मतदान होणार असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव देवळा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.११) संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले. ...
काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकां ...
नांदगाव : श्रीरामनगर ग्रांमपंचायतीच्या हद्दीत १५ सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. घरपट्टी करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत. ...
उमराणे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१२) होत असलेल्या मतदानासाठी बुधवारी (दि. १०) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे आता उमेदवारांनी मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठींवर भर द्यायला सुरुवात केली आहे. ...