लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
गोंदे दुमाला येथील आठवडे बाजार बंद - Marathi News | Weekly market closed at Gonde Dumala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमाला येथील आठवडे बाजार बंद

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ...

जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अन्य व्यावसायिक बंदमध्ये सहभागी - Marathi News | Participate in other commercial shutdowns except for grocery stores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अन्य व्यावसायिक बंदमध्ये सहभागी

ब्राह्मणगाव : कोरोनाविषयी घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीने गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य व्यावसायिक दुकाने बंद ठेवली. यास गावातील अन्य व्यावसायिकांनीही सहकार्य करत रविवारी दुकाने बंद ठेवल ...

नगरसुलला दुसऱ्यादिवशी बाजार पेठेत शुकशुकाट - Marathi News | Nagarsul on the second day in the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसुलला दुसऱ्यादिवशी बाजार पेठेत शुकशुकाट

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पालन करीत संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास सर्व गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण काही दुकानदार व शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. ...

वणी शहरात बाजारपेठा बंद - Marathi News | Markets closed in Wani city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी शहरात बाजारपेठा बंद

वणी : येथील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिक दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद होते. ...

उमराणे ग्रा.पं.वर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा - Marathi News | The spectacle of Rameshwar panel on Umrane village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे ग्रा.पं.वर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा

सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. ...

ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना ग्रामस्थ राहणार उपस्थित - Marathi News | Villagers will be present at the monthly meetings of the Gram Panchayat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना ग्रामस्थ राहणार उपस्थित

चिंचणी ग्रामस्थांच्या लढ्याला यश; राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनाला ग्रामविकास विभागाच्या सूचना  ...

उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान; लगेच मतमोजणी - Marathi News | Voting for Umrane Gram Panchayat today; Counting immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान; लगेच मतमोजणी

उमराणे : बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १२) मतदान होणार असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव देवळा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.११) संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले. ...

532 ग्रामपंचायतींमध्ये सात हजार मजुरांना काम - Marathi News | Work for seven thousand laborers in 532 gram panchayats | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :532 ग्रामपंचायतींमध्ये सात हजार मजुरांना काम

काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकां ...