राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धड ...
विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. ...
चांदवड : शहरातील सोमवार पेठ येथील व्यापाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत बंदमुळे होणाऱ्या नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी शनिवार व रविवार शहरात अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी आहेर यां ...