शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : खमताणेच्या सरपंचपदी रंजना वाघ; उपसरपंचपदी प्रदीप इंगळे

नाशिक : शिंगवे उपसरपंचपदी सिंधूबाई गीते बिनविरोध

नाशिक : गोंडेगावच्या सरपंचपदी लक्ष्मी भगरे

नाशिक : इंदोरेच्या सरपंचपदी वर्षा कोरडे

नाशिक : वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे

सोलापूर : ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

नाशिक : कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे

नाशिक : निमगाव मढच्या सरपंचपदी वंदना दवंगे

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना मिळाले नवे कारभारी!

कोल्हापूर : भुदरगडमधील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी फेरआरक्षण