Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Gram Panchayat Elections 2023: महायुतीत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने बारामतीत मात्र एकमेकांविरोधात मैदानात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Amravati: अमरावती जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व १७ मध्ये पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत मोबाइल बंदीसह अनेक निर्बंध जिल्हाधिकाऱ्या ...