शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    ग्राम पंचायत

    राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

    Read more

    नागपूर : खापरी रेल्वे-कलकुही ग्रामपंचायत भाजपाकडे

    अहिल्यानगर : गाडीवाला आया, घरसे कचरा निकालो!; करंजीतील सामाजिक कार्यकर्त्याचा स्वखर्चातून कचरा संकलन उपक्रम

    सातारा : टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार

    वाशिम : एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!

    अकोला : आधार ‘लिंक’ नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये!

    अकोला : विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’

    सिंधुदूर्ग : पालकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या, हुमरमळा-वालावल येथील प्रकार

    नाशिक : उपसभापतीपदी लक्ष्मी गरु ड यांची फेरनिवड

    भंडारा : ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

    वाशिम :  ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!