Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे मंगळवारी सकाळी घडली. जखमीस नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ...
नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. भेंडा ग्रामपंचायतीत वैशाली शिंदे या सरपंच झाल्या आहेत. तर जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत जयश्री पठारे, खारेकरजुनेत अंकुश शेळके, हंगा येथे बाळू दळवी यांची सरपंचपदी निवड झा ...
आदर्शगाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब करडीले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. ...
नांदगाव : महिनाभर सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपली आणि सरपंचपदाची लगबग सुरू झाली. आरक्षण पडले आणि 'तिचे' नशीब फळफळले. लोकशाहीचे फळ मोहेगावच्या सुमनबाईपुढे अलगद येऊन पडले. अनुसूचित जातीसाठी राखीव सरपंचपदाचा अनपेक्षित लाभ पदरी पडल्याने श ...