शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सिंधुदूर्ग : मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

पुणे : बायकोची तब्येत बरी नाही; निवडणूक ड्यूटी रद्द करा साहेब!

कोल्हापूर : Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

धाराशिव : 'तुझा खासदार, कलेक्टर व तुला बघून घेऊ'; उमेदवाराच्या घरावर चिटकवली धमकीची चिठ्ठी

लातुर : लातूर पोलिसांचे ऑल आउट ऑपरेशन; ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च, ग्रामभेटी

सांगली : ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी; बाहुल्या, लिंबू, हळद-कुंकू ठेवले चौकात

सातारा : Gram Panchayat Election: मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाइल, वाहनास बंदी, लोणंद पोलिसांनी दिली माहिती

बीड : ग्रामपंचायतच्या आखाड्यात सासू - सून आमनेसामने; आरणवाडीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला