शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गोंदिया : कोणाची दिवाळी, कोणाचं दिवाळं? दिवाळीआधीच आमदारांची परीक्षा!

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुक: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मिळणार अडीच तासांचा बोनस वेळ

नागपूर : आचारसंहितेत अडकला ग्रामपंचायतींचा २८ कोटींचा विकास निधी 

चंद्रपूर : पोलिस संरक्षणात ग्रामसेवकांने तोडले कुलूप; कोलारा गावात तणाव

बीड : 'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार

चंद्रपूर : ...अन् ग्रामपंचायतीलाच ठोकले टाळे! कमिटीच बरखास्त करण्याची मागणी

अमरावती : साडेआठशे ग्रामपंचायती मालामाल; वित्त आयोगाचे ३१ कोटी मिळाले

सांगली : Sangli: आटपाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत ‘दुर्गा’ना मोठी संधी; सात गावात थेट महिला सरपंच 

नागपूर : काँग्रेसचे मुळक भेदणार का सेनेच्या जयस्वाल यांचा गड?

नागपूर : सावनेरमध्ये केदारांना कोण रोखणार? भाजपाचे दिग्गज नेते मैदानात