शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

लातुर : लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

अकोला : अकोल्यात १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक; आचारसंहिता लागू

लोकमत शेती : राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

नागपूर : विदर्भात ६३२ ग्रामपंचायतींचा रंगणार फड, बावनकुळे, पटोलेंचे होणार मोजमाप

रायगड : जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी होणार मतमोजणी

रायगड : पनवेल तालुक्यात 17 ग्रामपंचायतीत  निवडणूक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची येत्या शुक्रवारपासून रणधुमाळी, निवडणूक कार्यक्रम सविस्तर जाणून घ्या

अमरावती : २३५९ सार्वत्रिक, २०६८ पोटनिवडणूक; ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

सातारा : शिपायाने कराची रक्कम उडवली मटका, जुगारात; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप