‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ या गाण्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता गोविंदा यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. ...
गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. पण ‘रंगीला राजा’चे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या. ...
९० च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता गोविंदाचे करिअर सध्या गटांगळ्या खाताना दिसतेय. होय, गत ११ वर्षांत त्याचे चित्रपट धडाधड आपटत आहेत. गोविंदाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. पण त्याचे अलीकडचे चित्रपट मात्र चाहत्यांना जराही भाव ...
वरूण धवन व आलिया भट्ट या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण व आलियाची जोडी जवळजवळ फायनल झाली आहे. ...
कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. ...
गोविंदाचा जन्म हा विरारमध्येच झाला. त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण होते. विरारमध्ये त्याच्या घराच्या समोरच एक छोटेसे थिएटर होते. या थिएटरमध्ये तो दिवसाला दोन चित्रपट तरी पाहात असे. ...