90 च्या दशकात गोविंदा नावाची क्रेज होती. गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. या हिट चित्रपटाची यादी बरीच मोठी आहे. पण इतके असूनही गोविंदाला आजपर्यंत एकही पुरस्कार मिळाला नाही. असे का? ...
हद कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम फुलले असल्याचे म्हटले जाते. गोविंदा आणि राणी यांच्यात अनेक वर्षांचे नाते होते ...