लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोविंदा

गोविंदा

Govinda, Latest Marathi News

हिरो नंबर १ गोविंदाला फिल्मी करिअरमधील 'या' चुकीचा नेहमीच होतो पश्चाताप... - Marathi News | Govinda Birthday Special : About career biggest mistake in life-unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरो नंबर १ गोविंदाला फिल्मी करिअरमधील 'या' चुकीचा नेहमीच होतो पश्चाताप...

आता जो प्रश्न सर्वांच्या मनात येतो त्या प्रश्नाचं एकदा गोविंदाने उत्तर दिलं होतं. त्याने नेपोटिज्मवर खापर फोडलं नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेक पॉवर सेंटरबाबत सांगितलं होतं. ...

'बॉलिवूडच्या उभारणीत महाराष्ट्राचं अन् शरद पवारांसारख्या नेत्यांचं मोलाचं योगदान' - Marathi News | Maharashtra leaders like Sharad Pawar contribute to Bollywood, govinda actor | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बॉलिवूडच्या उभारणीत महाराष्ट्राचं अन् शरद पवारांसारख्या नेत्यांचं मोलाचं योगदान'

याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी  शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. ...

गोविंदाचा आदित्यच्या रिसेप्शनमधील डान्स व्हिडीओ व्हायरल, पत्नी सुनीतानेही लगावले ठुमके... - Marathi News | Govinda dance in Aditya Narayan reception video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाचा आदित्यच्या रिसेप्शनमधील डान्स व्हिडीओ व्हायरल, पत्नी सुनीतानेही लगावले ठुमके...

गोविंदाचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात 'यूपी बिहार लेले' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.  ...

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीराचा गोविंदाला टोमणा; म्हणाली... - Marathi News | kashmira shah targets govinda in her latest instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीराचा गोविंदाला टोमणा; म्हणाली...

मामा-भाच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत ...

भाचा कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला - 'त्याचे सर्व आरोप खोटे आहेत' - Marathi News | Govinda speak on strained relation with Krushna big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाचा कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला - 'त्याचे सर्व आरोप खोटे आहेत'

आता या वादावर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडलं आहे. त्याने कृष्णाचा प्रत्येक आरोप फेटाळून लावला आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर.... - Marathi News | Kapil Sharma show Krushna Abhishek not seen in Govinda episode reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर....

मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

कृष्णा अभिषेक त्रासला, संपवायचंय आहे मामा गोविंदासोबतचं भांडण - Marathi News | krushna abhishek refuses to perform in kapil sharma show with govinda said the enmity has affected me badly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेक त्रासला, संपवायचंय आहे मामा गोविंदासोबतचं भांडण

‘द कपिल शर्मा शो’चा कालचा एपिसोड पाहुन सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदाने हजेरी लावली. एपिसोड धम्माल रंगला, पण या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकची अनुपस्थिती सर्वांना खटकली. ...

गोविंदाचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल, फॅन्स म्हणाले - 'परत आला हिरो नंबर १' - Marathi News | Govinda in cred club ad going viral on social media fans said hero number 1 is back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल, फॅन्स म्हणाले - 'परत आला हिरो नंबर १'

एका फॅनने सोशल मीडियावर जाहिरात शेअर करत लिहिले की, 'अ‍ॅड नंबर १ आली आहे. काही फरक पडत नाही की, काय सांगताहेत'. ...