ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणा ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कधी पकडणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, १८ डिसेंबर रोजी ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येण ...
एकीकडे सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवायचे तर दुसरीकडे लेखक, विचारवंत, कलाकर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायची, हा प्रकार देशासाठी लज्जास्पद आहे. ...