ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची रोज केवळ दोन तासच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेला गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र ‘एसआयटी’ पथकाकडे सुपूर्द करण्याची मागणीही ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी दि. ९ जुलैला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे. ...
परिवर्तनवादी विचारांनी काम करणाऱ्या अॅड. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप उमा पानसरे यांनी शुक्रवारी येथे केला. विचारवंतांच्या हत्यांच्या तपासात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्या ...
कॉ गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिला आहे. ...