ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे. परंतु, त्याला जामीन देताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. त्या शिथिल कराव्यात यासाठी गायकवाडने आपले वकील समीर पटवर्धन यांच्यावतीने कोल्हापूर जि ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या समीर गायकवाडने एका साक्षीदार विरोधात दाखल केलेला तपासी अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ...
भाकपचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव राजीव जैन यांनी उद्या, मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. ...
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे व समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्चितीसाठी सहा महिन्यांची स्थगिती द्यावी, अशी विनंती एसआयटीने उच्च न्यायालयाला बुधवारी केली. ...