उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयात दुपारी दाखल करण्यात आले तेव्हा तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ...
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचे कळंबा, उद्यमनगरात वास्तव्य होते. त्याच्या खोलीवर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या शार्प शूटरांची ऊठबस असायची. ...
दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले. ...
कोणत्याही वादाने कडवे वळण घेतले की तो हिंस्र होतो. तसे होणाऱ्यात माओवादी असतात आणि हिंदुत्ववादीही असतात. मुंबई, पुणे व देशातील अनेक शहरात माओवादाचे जे ‘विचारवंत’ आणि हिंदुत्ववादाचे ‘शस्त्रवंत’ पकडले गेले त्यांची नावे व त्यांच्याजवळचे साहित्य व शस्त्र ...
गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे. ...